Skip to content

Trusted crop nutrition, protectors and growth solutions delivered across India.

Shop now

13:00:45 (25KG)

In stock
Genuine Product
Fast Shipping
Secure Payment
Expert Crop Guidance
Easy Returns

Product Information

NPK 13 00 45 - हे सूक्ष्म घटकांचे अमलीय अनुपातीत मिश्रण आहे जे वनस्पती मधील सूक्ष्म घटकांच्या वाहतुकीस गती देते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेला गती देते. फळे, फुले यांची संख्या व आकार वाढवण्यास मदत होते त्याचा स्वभाव आम्लयुक्त असतो त्यामुळे पिकांचे उत्पादन लवकर वाढते. पिके - कापूस, मिरची, द्राक्षे, डाळिंब, संत्रा, टरबूज ,ऊस, चिकू, केळी, सोयाबीन, आणि सर्व फळे, फुले व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त. प्रमाण : ठिबक - चार ते पाच किलो प्रति एकर फवारणी - दोन ते तीन ग्राम प्रति लिटर
Shopping Cart
Chat on WhatsApp