youtube/Pawan_Agro

10.34.00 (4 Ltr)

10-34-00 अमोनियम पॉलीफॉस्फेट हे अद्रक पिकांसाठी एक प्रभावी खत आहे. यामध्ये असलेला अमोनिकल फॉस्फेट इतर खतांच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. याच्या वापरामुळे अद्रक पिकाच्या फुटव्यांची संख्या खूप वाढ होते. तसेच फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्यामुळे नवीन कंद जलद गतीने तयार होण्यास मदत होते. प्रमाण २ लिटर ते ४ लिटर प्रति एकर

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call