Skip to content

Trusted crop nutrition, protectors and growth solutions delivered across India.

Shop now

13:40:13 (25KG)

In stock
Genuine Product
Fast Shipping
Secure Payment
Expert Crop Guidance
Easy Returns

Product Information

N p k 13 40 13 :- ही नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्त्वांचे योग्य प्रमाण आहे जे पूर्णपणे पाण्यात शोषले जातात तसेच फवारणी केल्याने वनस्पतींचा सर्वांगीण विकास होतो आणि झाडांना हिरवळ येते. पिके - कापूस, मिरची, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन, आणि सर्व फळे, फुले व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठिबक - चार ते पाच किलो प्रति एकर फवारणी - दोन ग्रॅम प्रति लिटर
Shopping Cart
Chat on WhatsApp