youtube/Pawan_Agro

Calcium Nitrate (25kg)

1,700

Calcium nitrate :- एक बहुउपयोगी दानेदार खाद्य आहे जे रोपात कॅल्शियम नायट्रेटची कमी ला पूर्ण करते, सोबत रोपाच्या फांद्याना मजबुती प्रदान करते. रूपात, पानात तसेच मुळात पोषक तत्त्वाच्या परिवहन मध्ये मदत करते ज्यामुळे उच्च गुणवत्तेचे उत्पादन तयार होते.
पिके – कापूस, मिरची, द्राक्ष, डाळिंब, संत्रा ,टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन ,आणि सर्व फळे, फुले व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त
ठिबक – चार ते पाच किलो प्रती एकर
फवारणी – दोन ग्रॅम प्रति लिटर

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call