Genuine Product
Fast Shipping
Secure Payment
Expert Crop Guidance
Easy Returns
Product Information
Bhumi Ratna हे उपलब्ध स्वरूपातील दाणेदार खत आहे त्यामुळे इतर रासायनिक खतांसारखे जमिनीत
फिक्स होण्याचे प्रमाण अजिबात होत नाही. याच्या वापराने सर्व मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्याची
उपलब्धता पिकांना होते हे दीड वर्ष कुजलेल्या असल्यामुळे याच्यात कुठलीही उष्णता राहते
नाही तसेच हे तुम्ही उन्हाळ्यामध्ये शेतात फेकून वापर करू शकता किंवा डायरेक्ट पिकाला
वर खते देताना वापरू शकता याचे कुठलेही दुष्परिणाम होत नाही.
प्रमाण - 4 बॅग प्रती एकर

