Skip to content

Trusted crop nutrition, protectors and growth solutions delivered across India.

Shop now

Neem Cake Gold (40kg)

In stock
Genuine Product
Fast Shipping
Secure Payment
Expert Crop Guidance
Easy Returns

Product Information

Neem Cake Gold हे निंबोळीच्या बिया मधील गोडंबी ज्याला कर्नल असे म्हटले जाते त्याच्या पेंड पासून तयार केलेले पावडर आहे जे की 100% शुद्ध आहे यात कुठलीही भेसळ नसून यामध्ये निम ऑइल चे प्रमाण देखील आठ ते बारा टक्के येते याच्या वापरामुळे मुळकुज कंदकुज किंवा निम्याटोड सारख्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यास मदत होते प्रमाण - 2 बॅग प्रती एकर
Shopping Cart
Chat on WhatsApp