Npk 00 00 50 :- वनस्पती आणि मुळ्यांमध्ये पोटॅश चे प्रमाण राखते त्यामुळे झाडांची मुळी फांद्या आणि फळांचा आकार वाढतो त्याच्या वापरामुळे झाडांचा सर्वांगीण विकास होतो.
पिके – कापूस, मिरची, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, टरबूज, चिकू, केळी, सोयाबीन आणि सर्व फळे, फुले व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त.
प्रमाण:
ठिबक – चार ते पाच किलो प्रति एकर
फवारणी – दोन ते तीन ग्राम प्रति लिटर