youtube/Pawan_Agro

13:40:13 (25KG)

3,200

N p k 13 40 13 :- ही नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्त्वांचे योग्य प्रमाण आहे जे पूर्णपणे पाण्यात शोषले जातात तसेच फवारणी केल्याने वनस्पतींचा सर्वांगीण विकास होतो आणि झाडांना हिरवळ येते.
पिके – कापूस, मिरची, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, टरबूज, ऊस, चिकू, केळी, सोयाबीन, आणि सर्व फळे, फुले व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त
ठिबक – चार ते पाच किलो प्रति एकर
फवारणी – दोन ग्रॅम प्रति लिटर

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call