youtube/Pawan_Agro

Ganna Faster + Ganna Power

1,500

गन्ना फास्टर आणि गन्ना पॉवर: गन्ना फास्टर वापरल्याने मुळ्यांची वाढ जोमदार होते, एकसमान आणि जास्त फुटवे येतात. पानांची लांबी व रुंदी वाढते, प्रकाश संश्लेषण क्रिया जलद होतात, आणि काड्यांची लांबी व जाडी वाढते, ज्यामुळे उत्पादनात सुधारणा होते. प्रमाण: ५ मिली प्रती लिटर. गन्ना पॉवर वापरल्यामुळे मुळयांची लांबी वाढून फूटव्याच्या संख्येत वाढ होते. हे उत्पादन जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होण्यास मदत करते. पीक हिरवेगार राहते आणि उत्पादनात वाढ होते. प्रमाण: 1 ते 2 लिटर ड्रीप किव्हा आळवणी.

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call