youtube/Pawan_Agro

Mix Combi 2

400

Chelated mix combi:- कॉम्बी पावडर, झिंक, फेरस, मॅगनीज, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनमचे १००% चिलेटेड मिश्रण त्याचा वापरामुळे पिकाला सर्व सूक्ष्म पोषण घटक योग्य प्रमाणात मिळतात, ज्यामुळे पिकांची निरोगी आणि जोमदार वाढ होते. *महत्वाची सूचना** : डाळिंब पिकांसाठी कॉम्बि पावडरची फवारणी करू नका. प्रमाण- १ ते २ ग्राम १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ठिंबक- ५०० ग्राम प्रति एकर फवारणी करावी.

size

250GM, 500GM

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call