मायकोरायझा
मायकोरायझा हे नैसर्गिक तंत्रज्ञानावर आधारित जैविक खत आहे, जे पिकांच्या मुळांशी तंतूमय संबंध निर्माण करून मुळांची पोषणशक्ती वाढवते. त्यामुळे जमिनीत उपलब्ध असलेल्या आवश्यक खनिजांचा (फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशियम) योग्यरीत्या शोषण होऊन पिकांची वाढ चांगली होते. मायकोरायझा वापरामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते व पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
फायदे:
- मुळांच्या तंतूमय वाढीसाठी उपयुक्त
- मातीतील पोषक तत्त्वांचा उत्तम शोषण
- पीक उत्पादनात वाढ