youtube/Pawan_Agro

Neem Pend (40kg)

600

*Neem Pend*:- हे निवडक कडूलिंबाच्या आणि बियाणापासून बनवलेले नैसर्गिक सेंद्रिय खत आहे. निंबोळी खतांचा वापर केल्याने जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारकतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. उत्पादनांची गुणवत्ता सुधारल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते. हानिकारक कीटक आणि बुरशी जमिनीतून नष्ट होतात. कर्ब जमिनीत वाढतो. *प्रमाण*:- ५० ते १०० किलो प्रति एकर भाजीपाला फळे – २०० किलो प्रती एकर

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call