youtube/Pawan_Agro

13:00:45 (25KG)

3,300

NPK 13 00 45 – हे सूक्ष्म घटकांचे अमलीय अनुपातीत मिश्रण आहे जे वनस्पती मधील सूक्ष्म घटकांच्या वाहतुकीस गती देते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेला गती देते. फळे, फुले यांची संख्या व आकार वाढवण्यास मदत होते त्याचा स्वभाव आम्लयुक्त असतो त्यामुळे पिकांचे उत्पादन लवकर वाढते.
पिके – कापूस, मिरची, द्राक्षे, डाळिंब, संत्रा, टरबूज ,ऊस, चिकू, केळी, सोयाबीन, आणि सर्व फळे, फुले व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त.

प्रमाण :
ठिबक – चार ते पाच किलो प्रति एकर
फवारणी – दोन ते तीन ग्राम प्रति लिटर

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call