youtube/Pawan_Agro

NPK 25 25 25 FERTILIZER (4 Kg)

2,500

मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी संपूर्ण समाधान

उत्पादनाची माहिती:

पवन अ‍ॅग्रो आपल्यासाठी घेऊन आले आहे स्पीड NPK 25:25:25 सस्पेंशन ग्रेड खत (FERTILIZER) – एक प्रभावी आणि संतुलित खत, जे पिकांना आवश्यक असणारी मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवते. या खतमध्ये नत्र, स्फुरद, आणि पालाश यांसह विविध सूक्ष्म घटक आहेत, जे झपाट्याने शोषले जातात आणि पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.

मुख्य घटक:

  • अन्नद्रव्ये: नत्र, स्फुरद, पालाश
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये: मॅग्नेशियम, मँगनीज, लोह, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर
  • जैविक पदार्थ: फुल्विक अ‍ॅसिड, अमिनो अ‍ॅसिड

वैशिष्ट्ये आणि फायदे:

  • संतुलित NPK 25:25:25 सूत्र: पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध करून देते आणि त्यांच्या आरोग्यदायी वाढीसाठी मदत करते.
  • जलद शोषणक्षम फॉस्फरस: पिकांमध्ये त्वरित शोषले जाते, त्यामुळे अन्नद्रव्यांचा वापर वेगाने होतो.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांनी समृद्ध: सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
  • फुलांची गळती कमी करते: फुलांची संख्या आणि त्यांची टिकवण क्षमता वाढवते.
  • प्रकाश संश्लेषण सुधारते: पाने आणि फळे मोठी होण्यासाठी महत्त्वाचे.
  • उत्पादनात वाढ: निरोगी आणि भरपूर उत्पादनासाठी उपयुक्त.

वापरण्याची पद्धत:

  • ड्रीपद्वारे प्रति एकर 4 किलो 25:25:25 खत वापरावे.

योग्य पिके:

अद्रक, भाजीपाला, फळबाग, द्राक्ष, ऊस, केळी, डाळींब, झाडे, ड्रायफ्रूट्स, कांदा, लसूण, इत्यादी सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य.

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call