youtube/Pawan_Agro

Seaweed Extract (250gm)

200

*Seaweed Extract*:- सिव्हिड अर्क हे नैसर्गिक सेंद्रिय खत आहे. माती सुपीक बनवण्या बरोबरच ते झाडांना अनेक आवश्यक पोषक तत्वे देते. पिकांना दिल्यास पिकांची गुणवत्ता वाढते नवीन मुळे, नवीन पाने, नवीन फांद्यांचा वाढीसगती देते. *प्रमाण*: २ ग्राॅम प्रति लिटर

Other Products

Shopping Cart
Home
Search
Whatsapp
call